ललित मोदींच्या पत्नीचे निधन

ललित मोदींच्या पत्नीचे निधन

ललित मोदी यांच्या पत्नी मिनल मोदी

ललित मोदी यांच्या पत्नी मिनल मोदी यांचे काल निधन झाले. काल स्वत: ललित मोदी यांनी या संदर्भातील घोषणा करत एक भावपूर्ण देखील लिहिला आहे. ‘तू माझे आयुष्य होतीस आणि माझा प्रवासही!’ असे त्यांनी लिहिले आहे. मिनल मोदी या ६४ वर्षांचा होत्या. त्यांच्या मृत्यूचे कारण कळले नसले तरी त्या गेल्या कित्येक वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होत्या.

ट्विट करुन दिली माहिती

ललित मोदी हे आयपीएलचे माजी अध्यक्ष असून त्यांनी त्यांच्या ट्विटवरुन ही माहिती दिली आहे. आज सकाळी त्यांनी हे ट्विट केले आहे.

First Published on: December 11, 2018 12:16 PM
Exit mobile version