Live Updates : ‘हे’ आहेत मोदी मंत्रीमंडळातील ५८ मंत्री

Live Updates : ‘हे’ आहेत मोदी मंत्रीमंडळातील ५८ मंत्री

शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा दुसरा शपथविधी सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती भवन या शपथविधी सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्या दरम्यान ५० मंत्री आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह अपडेट्स खालीलप्रमाणे…
Priya More

देवश्री चौधरी यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

Priya More

कैलाश चौधरी यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

Priya More

प्रतापचंद्र सारंगी यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ.

Priya More

रामेश्वर तेली यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

Priya More

सोमप्रकाश यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

First Published on: May 30, 2019 6:32 PM
Exit mobile version