Loksabha Election : सातव्या टप्प्यासाठी ६०.२१ टक्के मतदान

Loksabha Election : सातव्या टप्प्यासाठी ६०.२१ टक्के मतदान

सातव्या टप्प्यातील मतदान

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघासह ५९ मतदारसंघांत उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंडीगड येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातील मतदानाकडे सर्वाचे लक्ष आहे. तेथे पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य २५ उमेदवार रिंगणात आहेत. मोदी यांची प्रमुख लढत काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसपच्या उमेदवार शालिनी यादव यांच्याशी होणार आहे.
A view of the sea
Rashmi Mane

मध्य प्रदेशमधील मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज करण्यात आले.

Rashmi Mane

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदाना सुरुवात झाली असून पंजाबमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून लोकांनी मतदानासाठी रांगा लावल्या

First Published on: May 19, 2019 9:12 AM
Exit mobile version