आता या लोकांना मिळणार नाही सिलिंडर

आता या लोकांना मिळणार नाही सिलिंडर

केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्मय घेतला आहे. घरपोच सिलिंडरच्या प्रणालीमध्ये बदल करण्यात आला असून येत्या १ नोव्हेंबरपासून नवे नियम लागू होणार आहेत. घरगुती सिलिंडर्सची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख होण्यासाठी तेल कंपन्यांकडून नवीन एलपीजी सिलिंडरची सिस्टम लागू केली जाणार आहे. नव्या नियमानुसार गॅस वितरकाकडे तुमची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला सिलिंडर घरपोच मिळणार नाही.

गॅस सिलिंडर वितरण प्रणाली पारदर्शक होण्यासाठी एलपीजी उत्पादन आणि वितरण करणाऱ्या कंपन्यांनी ही प्रणाली लागू केली आहे. सध्या ही यंत्रणा प्रायोगिक तत्वावर जयपूरमध्ये राबवण्यात येत आहे. येत्या नोव्हेंबरपासून १०० स्मार्ट सिटीजमध्ये या नव्या प्रणालीनुसार गॅस वितरण केलं जाणार आहे.

काय आहे नवी प्रणाली?

 

First Published on: October 16, 2020 4:18 PM
Exit mobile version