Live Update : युक्तीवाद संपला, धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार- अनिल परब

Live Update : युक्तीवाद संपला, धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार- अनिल परब

Live update Mumbai Maharashtra

युक्तीवाद संपला, धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार- अनिल परब


मनिंदर सिंग यांचा युक्तीवाद संपला

सोमवारी उत्तर देण्याच्या दोघांनाही सूचना

सुनावणी आजच पूर्ण होण्याची शक्यता

लेखी उत्तरानंतर आयोग निर्णय घेणार


समुद्रातून प्रवास करताना उदय सामंतांची बोट अचानक बंद पडली


शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्या युक्तीवादाला सुरुवात

युक्तीवादादरम्यान देवदत्त कामत आणि महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक

निवडणूक आयोगाच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळलं

प्रतिनिधी सभा फक्त तुमच्याकडेच कशी असू शकते? – जेठमलानी

कामत यांच्या युक्तीवादावर जेठमलानी यांचा आक्षेप

महेश जेठमलानी हे शिंदे गटाचे वकील

मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही – देवदत्त कामत

देवदत्त कामत हे ठाकरे गटाचे वकील

शिंदे शिवसेनेचे होते मग शिवसेना बोगस कशी – कामत

धनुष्यबाण आम्हाला मिळावं, मूळ पक्ष आम्हीच – कामत

राजकीय पक्ष म्हणून संख्याबळ आमचं विचारात घ्या – कामत

मुद्दे मांडण्यासाठी जेठमलानी यांना आयोगाने नाकारले

ठाकरे गटाचा केंद्रीय निवडणूक आयोगातील युक्तीवाद संपला

शिवसेना पक्षात फूट म्हणता येणार नाही- कपिल सिब्बल

राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या, ठाकरे गटाची मागणी

ठाकरे गटाने शिंदे गटाच्या संख्याबळाचा दावा खोडून टाकला

शिंदेंची नेतेपदाची शपथ कशाच्या आधारावर – सिब्बल

आम्हाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या – सिब्बल

सिब्बलांकडून प्रतिनिधी सभेचा मुद्दा उपस्थित

निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू

कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवादाला सुरुवात


विनापरवाना कोणत्याही राज्यात अशी सेवा देता येणार नाही, हायकोर्टाचा रॅपिडोला दणका


धनुष्यबाणावर ४ वाजता सुनावणी


ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत निवडणूक आयोगात दाखल


धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षावरील सुनावणी अर्ध्या तास लांबणीवर, केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु आहे सुनावणी


शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आयोगात दाखल, धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी सुरु


दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंची पत्रकार परिषद, महासंघ बरखास्त करण्याची मागणी

महासंघ बरखास्त करण्याची मागणी


ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा रायगड ACB समोर होणार चौकशी


मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल


सांगलीत ख्रिस्ती समाजाचा शांती महामूक मोर्चा


सोलापुरात सत्यजित तांबे समर्थकाचा राजीनामा


ICICI बँक गैरव्यवहार प्रकरणी वेनूगोपल धूत यांना हायकोर्टाचा दिलासा, 1 लाखांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश


उद्योग मंत्री उदय सामंत यांची आज सकाळी १०:४५ वाजता पत्रकार परिषद


सोलापूरात आयकर विभागाची छापेमारी


राहुल गांधी यांच्या जम्मू काश्मीरमधील भारत जोडो यात्रेला सुरुवात, खासदार संजय राऊत यात्रेत सहभागी


धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षाचं नाव कोणाचं? केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल याचिकेवर आज पुन्हा सुनावणी


बुलढाण्यातील देऊळगावजवळील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा प्रवासी गंभीर जखमी

जखमींवर जालन्यातील रुग्णालयात उपचार सुरु


छत्रपती संभाजी महाराजांची शासकीय कार्यालयात जयंती होणार साजरी

महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा समावेश करुन त्यांची शासकीय कार्यालयात जयंती साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


 

First Published on: January 20, 2023 8:33 PM
Exit mobile version