पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी महिंद्राच्या शिफारशी

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी महिंद्राच्या शिफारशी

Mahindra

दिवाळी हा सण केवळ दिव्यांच्या आराशीपुरता मर्यादीत नसतो, तर हा आनंदाचा, मौजमजेचा, उत्साहाचाही सण असतो. आपल्या परंपरेनुसार, दिवाळीत कुटुंबिय आणि मित्रमंडळी एकत्र येऊन उत्सव विविध प्रकारे साजरा करतात आणिआपली नात्यांची वीण घट्ट करतात. मात्र सण उत्साहात साजरा करून झाल्यानंतर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो का? घशातील खवखव, डोळ्यांची आग आणि धुराने काळवंडलेले वातावरण यांनी आपल्या आनंदावर विरजण पडले नाही ना? यासाठी दिवाळी पर्यावरणपूरक पध्दतीने साजरी कशी करावी याबद्दल महिंद्रा समूहाने शिफारसपत्रातून काही टीप दिल्या आहेत.

काय आहेत टीप?

First Published on: November 2, 2018 4:00 PM
Exit mobile version