काय नशीब आहे राव! काम करताना सापडली अशी वस्तू ज्यामुळे झाला कोट्याधीश!

काय नशीब आहे राव! काम करताना सापडली अशी वस्तू ज्यामुळे झाला कोट्याधीश!

कोणाचं नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही. अशाच एका खाणीत काम करणाऱ्या कामगाराचं नशीब अचानक पालटलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार तंजानिया इथे काम करणाऱ्या कारमगाराला खाणीत काम करताना दोन दुर्लभ रत्न सापडले. बुधवारी सरकारने त्या दोन टांझानच्या रत्नांच्या बदल्यात त्या व्यक्तीला ७.७४ बिलियन म्हणजेच (२५ कोटी ३६ लाख) दिले आहेत.

दोन्ही रत्ने जांभळ्या-निळ्या रंगांची आहेत. हि दोन्ही रत्ने फार दुर्मिळ रत्न आहेत. या दुर्मिळ रत्नाचे नाव देशाच्या उत्तरेस सनिन्यू लाझर आहे.  टांझानिया खाण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की पहिल्या रत्नाचे वजन ९.२७ किलो व दुसरे ५.१०३ किलो आहे. आता या रत्नांचे वास्तविक मूल्य काय असू शकते याचा अंदाज लावता येऊ शकतो.

माहितीनुसार, टांझानिटाचे रत्ने फक्त उत्तर आफ्रिकी देशाच्या उत्तरेकडील भागात सापडतात. या घटनेनंतर माइन मिनिस्ट्री सेक्रेटरी यांनी सांगितले की देशात पहिल्यांदाच अशाप्रकारची घटना घडली आहे. पहिल्यांदाच असे दोन मौल्यवान रत्न सापडली आहेत. या रत्नांना तजांनिया बँकेने विकत घेतले आहे. या कामगाराला चेक देतानाचा लाईव्ह कार्यक्रम करण्यात आला.


हे ही वाचा – अभिनंदन! राज्यातील ‘हे’ शहर झालं कोरोनामुक्त!


 

First Published on: June 26, 2020 9:21 AM
Exit mobile version