नरेंद्र मोदींचे सीमा वादावर मौन!

नरेंद्र मोदींचे सीमा वादावर मौन!

गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर काँग्रेसने निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे सीमा वादावर राजकीय पक्षांना आणि माजी पंतप्रधानांना माहिती देत नसल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. याशिवाय, आता आपल्याकडे मौनेन्द्र मोदी आहेत, अशीही टीका पंतप्रधानांवर केली जात आहे.

First Published on: June 12, 2020 2:26 PM
Exit mobile version