Budget 2020 – वाचा काय आहेत अर्थसंकल्पातल्या तरतुदी!

Budget 2020 – वाचा काय आहेत अर्थसंकल्पातल्या तरतुदी!

शिक्षणासाठी ९९ हजार कोटींची तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा यंदाचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२० – २१ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्या आज सादर करणार आहेत.
A view of the sea
Kavita Joshi – Lakhe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केले बजेट. सभेचे काम सोमवारपर्यंत तहकूब.

Kavita Joshi – Lakhe

करदात्यांपुढे दोन्ही पर्याय खुले आहेत.

Kavita Joshi – Lakhe

करदाते जुन्या व नव्या पद्धतीने टॅक्स भरू शकतात.

Kavita Joshi – Lakhe

आपल्या देशात आधुनिक वैद्यकीय उपकरणांची निर्मिती केली जात आहे. तसेच मोठया प्रमाणावर त्याची निर्यातही केली जात आहे.

Kavita Joshi – Lakhe

परदेशातून येणाऱ्या स्वस्तातील वस्तूंच्या आयातीवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

First Published on: February 1, 2020 8:32 AM
Exit mobile version