ती फक्त अफवा; वाराणसीत गांधी विरुद्ध मोदी लढत नाहीच

ती फक्त अफवा; वाराणसीत गांधी विरुद्ध मोदी लढत नाहीच

वाराणसी मतदारसंघात गांधी विरुद्ध मोदी सामना नाही

सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच राजकारणात अधिकृत प्रवेश केला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता या अफवांना पुर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने वाराणसीतून आपल्या जुन्याच उमेदवाराला पुन्हा संधी दिली आहे. २०१४ साली काँग्रेसकडून अजय राय निवडणुकीला उभे राहिले होते.

 

 

First Published on: April 25, 2019 2:02 PM
Exit mobile version