Pulwama Live Updates : पालम विमानतळावर मोदी, राहुल गांधी यांनी वाहिली शहीदांना श्रद्धांजली

Pulwama Live Updates : पालम विमानतळावर मोदी, राहुल गांधी यांनी वाहिली शहीदांना श्रद्धांजली

नरेंद्र मोदी यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली

पालम एअरपोर्टवर जवानांचे पार्थिव पोहोचले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.    
My Mahanagar Team

My Mahanagar Team

गृहमंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिहं यांनी शहीद CRPF जवानाला खांदा दिला.

My Mahanagar Team

First Published on: February 15, 2019 2:48 PM
Exit mobile version