अलिबागच्या अभिलाष पाटील यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव

अलिबागच्या अभिलाष पाटील यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव

दरवर्षी प्रमाणे यंदाही अलिबाग येथे राहणाऱ्या अभिलाष पाटील यांच्या घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा अभिलाष पाटील यांनी घरातच शाडूच्या मातीपासून गणरायाची मूर्ती तयार केली. त्यांनी केलेली सजावटही पर्यावरणपूरक होती. यंदा त्यांनी पोस्टर कलर्सनी रंगवलेली सुबक भांडी तसेच वारली पेंटिंगचा सजावटीसाठी वापर केला होता. अभिलाष पाटील यांनी घरीच तयार केलेली बालगणेशाची मूर्ती खरोखरच मनमोहक आहे.


स्पर्धकाचे नाव – अभिलाष अनिल पाटील
पत्ता – अलिबाग, रायगड.


First Published on: September 10, 2019 10:19 PM
Exit mobile version