वराडकर कुटुंबियांनी केला थ्री डी देखावा

वराडकर कुटुंबियांनी केला थ्री डी देखावा

वराडकर कुटुंबियांनी केला थ्री डी देखावा

कांचन वराडकर यांनी इको फ्रेंडली बाप्पाची स्थापना केली आहे. कांचन वराडकर या सायन येथील राहणाऱ्या आहेत. कांचन यांनी क्राफ्ट पेपरच्या साहाय्याने थ्री डी देखावा साकारला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये या दृष्टीकोनातून इको फ्रेंडली गणेशोत्सव वराडकर कुटुंबियांनी यांनी साजरा केला आहे.

स्पर्धकांचे नाव – कांचन वराडकर
पत्ता – एच- १३, ५०३, प्रेस एनक्लेव्ह, आश्रय को.ऑ.हौ सोसायटी लिमिटेड, सायन पूर्व – २२

मोबाईल नंबर – ९८२१४१२००८


हेही वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


 

First Published on: September 8, 2019 7:50 PM
Exit mobile version