निलेश खरोसे यांनी बाप्पासाठी उभारला गावाचा देखावा!

निलेश खरोसे यांनी बाप्पासाठी उभारला गावाचा देखावा!

निलेश खरोसे यांचा बाप्पा

ताडदेव येथे राहणाऱ्या निलेश खरोसे यांच्याकडे गेले अेक वर्ष इको फ्रेंडली गणपती बाप्पा बसवण्यावर भर देतात. केवळ बाप्पा इको फ्रेंडली नाही तर बाप्पाची सजावटही इको फ्रेंडली असवाी असा त्यांचा कायम अट्टाहास असतो.

गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाची जी काही हानी झाली आहे ती टाळण्या करीता प्लॅस्टर ऑफ पॅरीसची मुर्ती न वापरता शाडूच्या मातीची मुर्ती ते बसवतात. त्यामुळे बाप्पाची मुर्ती असो वा देखावा हा पर्यावरणासाठी पूरकच असतो. यावर्षी निलेश खरोसे यांनी बाप्पाच्या देखाव्यासाठी संपूर्ण गाव उभारले आहे.


हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


गणपतीच्या देखाव्यासाठी संपूर्ण गाव तयार केले आहे. कोकणातील या गावात एक मंदिर आहे. शाळा आहे, घरं ,दुकानं, नारळाची झाडंही आहेत.  हा देखावा बघताना तुम्हालाही नक्कीच आनंद होईल. हा बाप्पा बघताना खूप प्रसन्न वाटेल.


स्पर्धकाचे नाव– निलेश खरोसे

पत्ता – २००५/२० माळा, बी-८, एस आर ए सोसायटी, नवी जयफळवाडी ताडदेव पोलीस लाईनच्या मागे, ताडदेव मुंबई – ४०००२६

First Published on: September 5, 2019 6:37 PM
Exit mobile version