घोलप यांनी साकारला किल्ले संवर्धनचा देखावा

घोलप यांनी साकारला किल्ले संवर्धनचा देखावा

विनोद घोलप यांच्या इको फ्रेंडली बाप्पाचे यंदाचे ५४ वे वर्ष असून त्यांनी किल्ले संवर्धन ही संकल्पना घेऊन आपल्या बाप्पाची सजावट केली आहे. ही इको फ्रेंडली सजावट करण्यासाठी न्यूजपेपर, बांबू, गवत, पुठ्याचे बॉक्स अशा वस्तूंचा वापर करण्यात आला असून बाप्पाची मुर्ती ही शाडूच्या मातीपासून तयार केलेली आहे.

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा

सध्या असलेली गड, किल्ल्यांची परिस्थिती पाहता खूप दुर्देवी आहे. त्यामुळे त्यांचे महत्त्व आणि संवर्धनाची गरज असल्याने घोलप कुटुंबियांनी यंदा किल्ले संवर्धन या संकल्पनेवर आधारित बाप्पाची सजावट केली आहे.

नाव- विनोद घोलप
पत्ता – रूम नं ७६२ स्क्वॉटर कॉलनी, गोरेगाव पुर्व

First Published on: September 4, 2019 4:32 PM
Exit mobile version