ठाण्यातील दळवींच्या बाप्पाला फुलांची आरास

ठाण्यातील दळवींच्या बाप्पाला फुलांची आरास

नेहा विवेक दळवी

ठाणे पश्चिमेला राहणाऱ्या नेहा विवेक दळवी यांच्या घरी इको फ्रेंडली बाप्पा विराजमान होतो. गेल्या ११ वर्षांपासून त्यांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना होत असून दरवर्षी ७ दिवसांचा बाप्पा बसवला जातो. त्या सांगताता की, आम्ही सुरुवातीपासूनच मातीची मुर्ती आणतो. ही मुर्ती पाण्यात विरघण्यास सोपी असते आणि पूर्णपणे पाण्यात मिसळून जाते. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. सोबतच मुर्ती पण नीट विसर्जीत होते. दळवी यांनी सजावटीसाठी शेवंता आणि लिलीच्या फुलांचा वापर केला आहे. तर आरासासाठी जरदोसी वर्कची साडी वापरली आहे.


हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


नेहा विवेक दळवी

स्पर्धकाचे नाव : नेहा विवेक दळवी
पत्ता : ठाणे (पश्चिम)


First Published on: September 9, 2019 4:22 PM
Exit mobile version