दत्त रुपातील बाप्पासाठी शिनकर कुटुंबीयांनी साकारला पर्यावरणपूरक देखावा

दत्त रुपातील बाप्पासाठी शिनकर कुटुंबीयांनी साकारला पर्यावरणपूरक देखावा

यंदा हर्षल प्रकाश शिनकर यांनी बाप्पासाठी पर्यावरण पूरक देखावा केला आहे. शिनकर कुटुंबीयांच्या बाप्पाची मूर्ती ही दत्तरुपातील आहे. शिनकर कुटुंबीयांनी वृक्ष संजवनी असा देखावा साकारला आहे. या सजावाटीसाठी झाडाचे खोड तयार करण्यासाठी टिश्यू पेपर, न्युज पेपर, लाकूड, गोणपाट, गेरू, तार, सुतळ आणि ऍक्रॅलिक कलर यांचा या वस्तूंचा वापर करून तयार केले आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी व्हावा याकरिता आपला थोडासा हातभार लागावा म्हणून शिनकर कुटुंबीयांनी इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करावा असे वाटले.

 

 

First Published on: September 22, 2023 12:14 PM
Exit mobile version