‘बाबो’ कियाराचा हटके अंदाज लवकरच…

‘बाबो’ कियाराचा हटके अंदाज लवकरच…

प्रतिक्षा मुणगेकर

‘घाडगे आणि सून’ या मालिकेमधील अक्षय आणि अमृता इतकीच घरघरात पोहचलेली व्यक्तिरेखा म्हणजे कियारा. कियारा ही व्यक्तीरेखा निगेटीव्ह असल्यामुळे अनेकदा तीेने महिलावर्गाचा रागही ओढवून घेतला आहे. कियारा म्हणजे प्रतीक्षा मुणगेकरचा करिअर ग्राफ उंचावणारी ही भूमिका सध्या प्रचंड प्रसिद्ध आहे. आता लवकरच प्रतीक्षा तुम्हाला एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

First Published on: April 17, 2019 2:41 PM
Exit mobile version