बिग बींनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

बिग बींनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

अमिताभ बच्चन (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहेमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. अमिताभ बच्चन सतत इतर कलाकारांबरोबर सेल्फीमध्ये दिसतात. मात्र बच्चन यांनी नुकताच आपला एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. लोकांनी या फोटोला चांगला प्रतिसाद दिला आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन दिंवगत अभिनेत्री श्रीदेवी, सलमान खान आणि आमिर खान दिसत आहे. युकेतील लंडन येथे पहिल्यांदा गेले असता हा फोटो काढण्यात आला होता.

“वेम्बेली स्टेडियममध्ये माझा शो .. पहिल्यांदा भारतीय .. मी पहिल्यादाच श्रीदेवी, आमिर आणि सलमॅनला घेऊन गेले .. ७० हजार प्रेक्षक .. ऐतिहासिक !! आपण आता बऱ्याच वेळा प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये बदललेले बदल पहात आहात ..” – अमिताभ बच्चन

First Published on: February 6, 2019 6:58 PM
Exit mobile version