‘या’ सेलेब्रेटी कपलचा खुले आम रोमान्स व्हायरल!

‘या’ सेलेब्रेटी कपलचा खुले आम रोमान्स व्हायरल!

– मिलींद सोमण आणि त्याची २६ वर्षांनी लहान असणारी बायको अंकिता कोवर हे कपल तरूणांमध्ये खूप फेमस आहे. या दोघांच्या रोमान्सचे तर त्यांचे लाखो फॅन्स आहेत. मिलींद आणि अंकिता नेहमीच त्यांचे खास फोटो सोशलमिडीयावर शेअर करत असतात आणि त्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरश: पाऊस पडतो. काही दिवसांपूर्वी या दोघांचा किलीमांजारो शिखरावरील किसींगचा फोटो व्हायरल झाला होता. आता या दोघांचा बाल्कनी रोमांस व्हायरल झाला आहे.

सध्या हे दोघे एका खास ठिकाणी व्हेकेशन्स एन्जॉय करत आहेत. त्याच्या या व्हेकेशन्सचे फोटो आणि व्हीडीओ सोशलमिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी मिलींद सोमणने डान्स करता करता अंकिताला किस करतानाचा व्हीडीओ सोशलमिडीयावर शेअर केला होता.

हा व्हीडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. आता बाल्कनीत किस करतानाचा एक फोटो मिलींदने सोशलमिडीयावर शेअर केला आहे.

मिलींद सोमणने त्याच्यापेक्षा तब्बल २६ वर्षांनी लहान असणाऱ्या अंकिता कोनवारशी २०१७ साली लग्न केलं. यावेळी या दोघांच लग्न खूप गाजलं. पण या दोघांनी कधीच कोणीची फिकीर नाही केली.

First Published on: October 9, 2019 1:26 PM
Exit mobile version