बेबी डॉलच्या हॉट फोटोंमुळे शेतकरी कर्जबाजारी होता होता वाचला….

बेबी डॉलच्या हॉट फोटोंमुळे शेतकरी कर्जबाजारी होता होता वाचला….

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी नेहमीच करिअर आणि तिच्या खासगी कारणामुळे चर्चेत येत असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटोजचे सगळेच दिवाने आहेत. सनीची एक झलकही प्रेक्षकांना दिवाना करुन सोडते. सनी बोल्ड आणि बिनधास्त असल्यामुळे इंटरनेटवरील मोस्ट सर्च सेलिब्रिटींमध्येही ती गणली जाते. मात्र तिच्या याच फोटोमुळे एक शेतकरी कर्जबाजारी होता होता वाचला आहे. असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर साऱ्यांचे लक्ष वेधून गेत आहे. सनीचा हा किस्सा सांगितला तो एका कर्जबाजारी शेतकऱ्यानेच. वाचन थोडे आश्चर्य नक्कीच वाटेल सनी आणि शेतकरी काय संबंध. एरव्ही हॉट फोटोमुळे लक्ष वेधून घेणारे सनीचे फोटो सोशल मीडियावर सर्वास पाहायला मिळतात. पण आता तिच्या याच फोटोमुळे एक शेतकऱ्याला फायदा झाला आहे.


आंध्रप्रदेशमध्ये एका खेड्यात चॅंचू रेड्डी नावाचा एक शेतकरी राहतो. १० एकर जमिनीत गेल्या कित्येक वर्षापासून शेती करत आहेत. मात्र हवे तसे उत्पन्न त्यांना मिळाले नव्हते. लावलेला खर्चसुद्धा न निघाल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडलो होते. शेतकरी कर्जबाजारी झाला होता. शेतात चोरीचे प्रकारही खूप वाढले होते. जे काही शेताता पिकायचे ते आजुबाजुच्या गावातही लोकं चोरुन न्यायचे. यामुळे शेतकरी पूर्ता बैताल झाला होता. दिवसेंदिवस चोरीचे प्रकार वाढत होते. काहीही केले तर चोरीचे प्रकार कमी होत नव्हते आणि दिवसेंदिवस शेतकऱ्याचे आर्थिक अडचणीही वाढत होत्या.

शेतात पिकलेल्या मालाचा काहीसा फायदा शेतकऱ्याला होत नव्हता. शेवटी अनोखी शक्कल लढवत त्याने थेट सनीच आता या संकटातून सोडवू शकते असा विश्वास त्याला होता. तसे झालेही शेतकऱ्याने चक्क सनीचा सगळ्यात बोल्ड फोटोचे पोस्टर शेतात लावले. शेतात जो कोणी यायचा चतो फोटोच बघत बसायचा. त्या फोटोवरच खिळून राहायचा. शेतकऱ्याने लढवलेल्या या आयडीयाच्या कल्पनेचा त्रेपुर फायदा झाला. शेतात चोरीचे प्रमाण कमी झाले तसेच तो कर्जबाजारी होता होता वाचला.


हे वाचा-  ‘आता missed Call नकोय त्यांना फोन करा’, मामाच्या जाण्याने भावूक पुष्करचे चाहत्यांना आवाहन

First Published on: May 13, 2021 4:44 PM
Exit mobile version