यंदाच्या ‘मेट गाला’मध्ये दीपिका नाही दिसणार, हे आहे कारण

यंदाच्या ‘मेट गाला’मध्ये दीपिका नाही दिसणार, हे आहे कारण

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकत्याच महिन्यांपूर्वी ती गरोदर असल्याचा खुलासा सोशल मीडियाद्वारे केला होता. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका तिच्या बाळाला जन्म देणार आहे. तेव्हापासून दीपिका सतत चर्चेत असते. दरम्यान, नुकत्याच काही तासांपूर्वी दीपिकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती पाठमोरी उभी असलेली दिसत आहे. या फोटोमध्ये उन्हामुळे तिला सनटॅन झालेलं देखील स्पष्ट दिसतय.

मेट गालामुळे दीपिका चर्चेत
या चित्रपटात दिसणार दीपिका

दीपिका पदुकोण अलीकडेच ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’मध्ये दिसली होती. या चित्रपटात दीपिका एअरफोर्स पायलटची भूमिका तिने साकारली होती. शिवाय येत्या काळात ती ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच दीपिका सध्या रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तसेच येत्या काळात ती ‘कल्कि 2898 AD’मध्ये देखील दिसणार आहे.


हेही वाचा : Mrinal Kulkarni : मृणाल कुलकर्णींनी सांगितलं फिटनेस सिक्रेट

First Published on: April 14, 2024 1:56 PM
Exit mobile version