दिलीप कुमार यांच्या धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन!

दिलीप कुमार यांच्या धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन!

दिलीप कुमार यांच्या भावाचे निधन

दिलीप कुमार यांचे छोटे भाऊ असलम खान यांचे मुंबईत आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले आहे. असलम हे आपले मोठे भाऊ ईशान खान यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या शनिवारपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे वय जवळपास ८० होते. तर ईशान खान यांचे वय ९० आहे.

अस्लम खान यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधीत काही समस्यादेखील होत्या, असं सांगण्यात येत आहे. दिलीप कुमार यांचे दुसरे बंधू एहसान खानदेखील कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. परंतु, त्यांची प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

First Published on: August 21, 2020 11:16 AM
Exit mobile version