समलैंगिकतेवर भाष्य केलेले ११ भारतीय चित्रपट!

समलैंगिकतेवर भाष्य केलेले ११ भारतीय चित्रपट!

कलम ३७७ संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. समलैंगिक संबंध कायदेशीर ठरावेत की नाही? याबाबतचा निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयात जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार कलम ३७७ हा गुन्हा नसल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं आहे. या निर्णयाचं विविध स्तरांतून कौतुक होत असताना, बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटीजनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान आजपर्यंत LGBT अर्थात समलैंगिकतेच्या विषयावर बॉलीवूडचे अनेक चित्रपट देखील आले आहेत. बॉलीवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये समलैंगिकतेच्या विषयाला हात घालण्यात आला आहे. एक नजर टाकूया समलैंगिकतेवर भाष्य केलेल्या १० भारतीय चित्रपटांवर :

फायर (१९९६)


अलिगढ (2016)


माय ब्रदर निखील (2005)


व्हाईल आय अॅम (2011)


मार्गरिटा विथ ए स्ट्रॉ (2014)


बॉम्बे बॉईज


मित्राची गोष्ट 


आरेक्ती प्रेमर गोल्पो (बंगाली सिनेमा)


रंडु पेनकुट्टीकल (मल्ल्याळम सिनेमा)


संचरम (मल्ल्याळम सिनेमा)


बॉम्बे (1996)

 

 

First Published on: September 6, 2018 5:10 PM
Exit mobile version