HappyBirthdayKat : तिच्या हटके अदा!

HappyBirthdayKat : तिच्या हटके अदा!

सौजन्य - इंस्टाग्राम

बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ आज, १६ जुलै रोजी तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. हाँग-काँगमध्ये कतरीनाचे बालपण हवाई आणि इंग्लंडमध्ये गेले. लंडनमधून मॉडेलिंगला सुरुवात केलेल्या कतरीनाचे करिअर मात्र भारतात बॉलीवूडमध्ये बनले. सध्या ती बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री समजली जाते. तसेच सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री अशीही तिची ओळख बनली आहे. कधी सलमान खान तर कधी रणबीर कपूरसोबत अफेअर्सच्या चर्चांमध्ये राहिलेली कतरीना हिने हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. खिलाडी कुमार अक्षय सोबत तिने सर्वाधीक चित्रपट केले असून त्यांची जोडीही प्रेक्षकांनी पसंत केली आहे. सुंदर, ग्लॅमरस, बोल्ड अशा कतरीनाच्या हटके आणि स्टनिंग अदा तिच्या वाढदिवसानिमित्त पाहुयात…

First Published on: July 16, 2019 10:59 AM
Exit mobile version