‘मन उडू उडू झालं’ दिपूची #18 daystogo पोस्ट चर्चेत

‘मन उडू उडू झालं’ या लोकप्रिय मालिकेतील सर्वांची लाडकी दिपू म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा सोशल मीडियावर भला मोठा चाहता वर्ग आहे. नुकतचं ऋताने प्रेमाची कबुल दिली असून दिग्दर्शक प्रतीक जैनला डेट करत असल्याचं तिनं म्हटलं आहे. आता ऋताच्या एका नव्या पोस्टमुळे तिच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

First Published on: December 8, 2021 5:17 PM
Exit mobile version