ड्रेस फाटलेला असताना जॅकलिनने काढला सेल्फी अन्

ड्रेस फाटलेला असताना जॅकलिनने काढला सेल्फी अन्

Money Laundering Case : Jacqueline ला पश्चातापाची वेळ! सुकेश प्रकरणामुळे गमावला 'हा' बिग बजेट सिनेमा

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सोशल मीडियावर खूप Active असते. ती नेहमी तिचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच जॅकलिन फर्नांडिसने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. परंतु हा फोटो काढताना जॅकलिनकडून एक चूक झाली आहे. ही चूक चाहत्यांना लक्षात येताच ते पण हैराण झाले आहेत. जॅकलिनच्या या चुकीमुळे तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

जर तुम्ही जॅकलिन हा फोटो नीट पाहिला तर तुम्हाला या फोटोमध्ये जॅकलिनचा ड्रेसची नेट थोडीशी फाटलेली दिसेल. फोटो पाहून असे वाटत आहे की, जॅकलिनने हा फोटो जाणूनबुजून शेअर केला आहे. या फोटोमध्ये जॅकलिन जरी सुंदर दिसत असली तरी चाहते तिला तिचा ड्रेस फाटला असल्याचे सांगत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.


हेही वाचा – लैंगिक छळामुळे जिया सोडणार होती चित्रपट, बहिणीचा गौप्यस्फोट


 

First Published on: January 19, 2021 1:59 PM
Exit mobile version