कर्नाटकमधील सांस्कृतिक प्रथा ‘भूत कोला’ कधी असते?

दाक्षिणात्य सिनेमाचा डंका देशभर गाजत आहे. पुष्पा, बाहुबली, आर आर आर या सिनेमांनी छप्पडतोड कमाई केल्यानंतर आता ‘कांतारा’ हा सिनेमा धुमाकूळ घालतोय. सिनेमात ‘भूत कोला’ ही प्रथा दाखवण्यात आलीये. याच प्रथेवर हा संपूर्ण सिनेमा आधारित आहे. आता भूत कोला म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडलाय, हेच आपण या व्हिडीओमधून जाणून घेऊयात.

First Published on: October 27, 2022 4:37 PM
Exit mobile version