केटी पेरीचा बर्गर लूक; नेटीझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रीया

केटी पेरीचा बर्गर लूक; नेटीझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रीया

न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेल गाला २०१९ मध्ये सगळ्या अभिनेत्री एका युनीक ड्रेस मध्ये दिसल्या. यंदाही बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘मेट गाला २०१९’मध्ये तिच्या चाहत्यांना अनोख्या अंदाजात बघायला मिळाली. त्याचबरोबर आणखी एका अभिनेत्रीने सगळ्यांचे लक्ष वेधलं. ते म्हणजे केटी पेरी बर्गरच्या लूकमध्ये दिसली. तीचा बर्गर अंदाज खास आकर्षणाचा विषय ठरला.

First Published on: May 7, 2019 3:39 PM
Exit mobile version