राज्यातील निर्बंध 100% शिथील, ‘या’ सिनेमांना होणार फायदा

कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. देशभरात लॉकडाऊन लागू केल्याने अनेकांनी मनोरंजनासाठी ओटीटीकडे वाट धरली. मात्र कोरोना आता हळूहळू नियंत्रणात येऊ लागल्याने राज्यातली निर्बंध हे 100 टक्के शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकतचं घेतला आहे. राज्यातील थिएटर्सही आता 100 टक्के क्षमतेने खुली करण्यात आली आहे. यामुळे अनेक मराठी सिनेमांच्या चित्रपट रिलीजसाठी रांगा लागल्या आहेत.

First Published on: March 3, 2022 6:55 PM
Exit mobile version