दाढी असलेला, फ्लर्ट, किस करणारा पुरुष मला आवडतो, मलायकाने केला खुलासा

दाढी असलेला, फ्लर्ट, किस करणारा पुरुष मला आवडतो, मलायकाने केला खुलासा

दाढी असलेला, फ्लर्ट, किस करणारा पुरुष मला आवडतो, मलायकाने केला खुलासा

मलायका अरोराला बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. मलायका सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी ती फॅशन आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर बरीच अॅटिव्ह असते. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर मलायकाचा मोठा चाहता वर्ग आहे. बऱ्याच वेळा तिचे हटके फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच मलायका एका वक्तव्यामुळे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

मलायकाने सुपर मॉडेल ऑफ द इयर या रिअॅलिटीशोदरम्यान पुरुषांसंदर्भात एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याची बीटाऊनमध्ये चर्चा सुरु आहे. मलायका या शोमध्ये परिक्षकाची भूमिका निभावत आहे. या शोच्या एका एपिसोडदरम्यान परिक्षक अभिनेता मिलिंद सोमण यांने तिला पुरुष चाहत्यांना असलेला प्रश्न विचारला. यावर मलायकाने तिला पुरुषांमधील तीन गोष्टी सर्वाधिक आकर्षित करत असे सांगितले.

पुरुषांमधील कोणते तीन गुण मलाकाला आवडतात यावर ती सांगते, दाढी असलेला, ज्याला फ्लर्ट करता येतो, तसेच ज्याला चांगल्याप्रकारे किस करता येते असा पुरुष मला आवडतो असं मलायका म्हणाली. यानंतर अर्जुनला सगळ्यात शेवटी काय मेसेज यावर मलायकाने लाजत सांगितले की ‘आय लव्ह यू टू’ हा मेसेज त्याला सगळ्यात शेवटी केला होता.’ मलायका आणि अर्जुन दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. दिसते. सोशल मीडियावर दोघेही अनेकवेळा एकमेकांचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसतात. या दोघांनी २०१९ मध्ये त्यांच्या रिलेशनशिपबद्दलची माहिती जगजाहिर केली होती.


Raj Kundra pornography case : केवळ ५० हजार नाही तर ‘या’ अटीवर राज कुंद्राला मिळाला जामीन


 

First Published on: September 23, 2021 2:29 PM
Exit mobile version