नागिन मालिकेतील अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या गाडीचा अपघात

नागिन मालिकेतील अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या गाडीचा अपघात

हिंदी टेलिव्हिजनवरीप्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 6’ ची विजेती उर्वशी ढोलकियाचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात उर्वशी शूटींगला जाताना झाला प्रवासादरम्यान तिच्या गाडीला एका बसने जोरदार धडक दिली आहे. सुदैवाने या भीषण अपघातात उर्वशी आणि तिच्या स्टाफला कोणतीही दुखापत झालेली नाही.

स्वतः गाडी चालवत होती उर्वशी

कोण आहे उर्वशी ढोलकिया?
उर्वशी ढोलकिया ही हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. उर्वशीने ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. तसेच ती ‘बिग बॉस 6’ ची विजेती देखील आहे. उर्वशीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. उर्वशीने वयाच्या 16व्या वर्षी लग्न केले होते. त्यानंतर वर्षभरातच तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, हे लग्न जास्त काळ टिकले नाही. उर्वशी ही ‘नागिन 6’, ‘चंद्रकांता’ या मालिकेत झळकली होती.

 


हेही वाचा :

पहिल्या स्मृती दिनानिमित्त “लतांजली”; राखी, हेमा मालिनीसह अनेकजण राहणार उपस्थित

First Published on: February 5, 2023 11:02 AM
Exit mobile version