ही आहे भारतातली सर्वात महागडी अभिनेत्री

ही आहे भारतातली सर्वात महागडी अभिनेत्री

सिने इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या सिनेमांशिवाय जाहिरातींमधूनही मोठी कमाई करतात. पण एक अशी अभिनेत्री आहे, जी सिनेमांपेक्षा जाहिरातींमधूनच सर्वाधिक कमाई करते. ही अभिनेत्री दोन मुलांची असून भारतातील सर्वाधिक महागडी अभिनेत्री आहे.

या अभिनेत्रीने बॉलीवूडसह दाक्षिणात्या सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. तसेच मागील वर्षी या अभिनेत्रीचा एका सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातून या अभिनेत्रीने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ही अभिनेत्री अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मॉडेल म्हणूनही काम करत होती. तिने ‘मनास्सिनाकरे’ या मल्याळम सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिचा हा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि ही साऊथ इंडस्ट्रीतली आघाडीची अभिनेत्री ठरली. अभिनेत्रीने बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीतीलही लोकप्रिय नाव आहे.

या अभिनेत्रीना बॉलीवूडचा किंग खान शाहरुखसोबतही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  ही अभिनेत्री ना आलिया (Aalia) आहे ना दीपिका (Deepika) या दोघींपैकी कोणतीही अभिनेत्री (Actress) या यादीमध्ये नाही. अभिनेत्रीने 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी तब्बल 5 कोटी रुपये घेतले होते.

नयनताराने जवान सिनेमासाठी 11 कोटी घेतले होते. अभिनेत्री पती विग्नेशसह मुंबईत 4 बीएचके फ्लॅटमध्ये राहते. या घराची किंमत 100 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. तिचं प्रायव्हेट जेटदेखील आहे.

_________________________________________

हेही वाचा : Photo : तू अतिसुंदर… भूमी पेडणेकरच्या लूकवर चाहत्याची कमेंट

First Published on: March 18, 2024 6:00 PM
Exit mobile version