सोशल मीडियावर रंगली नेहा महाजनीच्या ‘त्या’ फोटोंची चर्चा!

सोशल मीडियावर रंगली नेहा महाजनीच्या ‘त्या’ फोटोंची चर्चा!

मराठमोळ्या नेहा महाजनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाले आहेत. नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. नेहा या आधी न्युड एमएमएस व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आली होती.

नेहा महाजनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती अतिशय बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. तीच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. तीच्या या फोटोंवर कमेंटसा अक्षरश: पाऊस पडत आहे.

२०१६ मध्ये नेहाचे न्यूड व्हीडीओ व्हायरल झाले होते. या व्हीडीओमध्ये ती न्यूड वॉक करताना दिसली तर दुसऱ्य़ा एका व्हीडीओत बाथरूममध्ये अंग पुसताना दिसली. तर तिसऱ्या व्हीडीओमध्ये तीने चक्क सेस्क करताना स्वत:ला एक्सपोझ केलं आहे. त्यावेळी तीने एक मल्याळम चित्रपटासाठी न्यूड सीन दिल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

आजपर्यंत नेहाने मराठी चित्रपटांबरोबर, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. सिम्बा, टीटीएमएम,कॉफी आणि बरच काही, निळकंठ मास्तर अशी अनेक चित्रपटात झळकली होती.

First Published on: November 7, 2019 2:14 PM
Exit mobile version