‘अथांग’च्या निमित्ताने निवेदिता सराफ यांच्यासोबत गप्पा

येत्या 25 नोव्हेंबर रोजी #प्लॅनेटमराठी या ओटीपी प्लॅटफॉर्मवर #अथांग ही #वेबसीरिज प्रदर्शित होत आहे. त्यातील एक भूमिका #निवेदितासराफ यांनी साकारली आहे. या वेबसीरिजमधील भूमिका आणि त्यांचा प्रवास याबद्दल त्यांच्याशी केलेल्या गप्पा.

#Athang #webseries #niveditasaraf #interview #marathiactress #plannetmarathi

First Published on: November 23, 2022 1:38 PM
Exit mobile version