‘या’ मराठी अभिनेत्रींने केले हॉट अँन्ड बोल्ड फोटोशूट

‘या’ मराठी अभिनेत्रींने केले हॉट अँन्ड बोल्ड फोटोशूट

हॉट अँन्ड बोल्ड फोटोशूट

अनेक हिंदी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरस वातावरण आणि कलाकारांची सतत रेलचेल असते. अनेक अभिनेत्री सातत्याने आपले हॉट अँन्ड बोल्ड फोटोशूट देखील करत असतात. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीत ते पाहायला फारसे मिळत नाही. सई ताम्हणकर, नेहा महाजन, पुजा सावंत, नेहा पेंडसे या काही अभिनेत्री सोडल्या तर फार कमी अभिनेत्री हॉट अँन्ड बोल्ड फोटोशूट करतात. मात्र, आता एका मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींने पहिल्यांदाच हॉट अँन्ड बोल्ड फोटोशूट केले असून सध्या या अभिनेत्रीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

ही आहे ती अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील छोट्या पडद्यावर गाजलेल्या एकापेक्षा एकया रिअॅलिटी शोमधून सर्वांची मने जिंकलेली आणि नृत्यातील दिलखेचक अदामधून रसिकांना घायाळ करणारी सुकन्या काळण हिने न्यूड फोटोशूट केले आहे. या फोटोंमधून ती खूपक हॉट दिसत आहे.

First Published on: October 20, 2019 2:13 PM
Exit mobile version