प्रियाच्या स्वप्नापलिकडचे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’

प्रियाच्या स्वप्नापलिकडचे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री प्रिया बापट. प्रिया लवकरच नागेश कुकुनूर यांच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून तिने डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण केले आहे. यात तिची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. पौर्णिमा गायकवाड नावाच्या कणखर आणि महत्वकांक्षी मुलीची व्यक्तिरेखा ती साकारत आहे.

First Published on: April 27, 2019 3:10 PM
Exit mobile version