सिध्दार्थ-सोनालीच्या मनात नेमकं आहे तरी काय?

सिध्दार्थ-सोनालीच्या मनात नेमकं आहे तरी काय?

सिध्दार्थ- सोनाली

गेले काही दिवस चित्रपट, मालिका याबरोबरच कलाकार वेबसिरीजला प्राधान्य देताना दिसतात. दररोज नवीनवीन कलाकार वेबसिरीज करताना दिसतात. यात हिंदी माध्यमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांप्रमाणे मराठी कलाकार नवनवीन वेबसिरीजमध्ये सध्या दिसत आहे. लवकरच मराठीतली अप्सरा सोनाली कुलकर्णी आणि चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर एका वेबसिरीजमध्ये दिसणार आहेस.

 काय आहे सिध्दार्थच्या मनात

‘मनातल्या मनात’ ही ५ भागांची मालिका आहे. या ५ एपिसोडच्या मालिकेत अभिषेक आणि शिवानी यांचे आयुष्य यात दाखवण्यात आलं आहे. ते लग्न करणार आहेत. अभिषेक आणि शिवानी यांची व्यक्तिमत्वे आणि विचारसरणी वेगवेगळी आहे. या पाच भागात अभिषेक आणि शिवानी यांच्या लग्ना आधीच्या पाच भेटी दाखवण्यात आल्या आहेत.

मनातल्या मनात हा माझी डिजीटल प्लॅटफॉर्मवरील माझी पहिली मालिका आहे. त्यामुळे मी खूप उत्साही आहे. गेले काही वर्ष सतत चित्रपटांमध्ये व्यस्त होते. वेबसिरीजच्या दुनियेत पदार्पण करताना मला खूप आनंद होत आहे. हा एक खूप छान अनुभव होता. आता अशा अनेक वेबसिरीजमध्ये काम करण्याची मला इच्छा आहे.- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

First Published on: April 10, 2019 11:31 AM
Exit mobile version