शिवानी कडून जाणून घेऊया सेटवरची धमाल आणि दिवाळीच्या आठवणी

असत्याल लय मनमौजी पण लाखात एक माझा फौजी अस म्हणत प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचून मनामनावर राज्य करणारी शितली पुन्हा छोट्या पडद्यावर कधी दिसणार अशा चर्चा रंगत असताना सोनी मराठीवरील कुसुम या मालिकेतून तिने दमदार एनटी घेतली आहे… तिच्या या मालिकेविषयी जाणून घेऊया…

First Published on: November 2, 2021 4:14 PM
Exit mobile version