‘The NUN’ च्या विनोदी Memes ची हवा!

‘The NUN’ च्या विनोदी Memes ची हवा!

'द नन' चित्रपटाचे विनोदी memes (सौजन्य- इन्स्टाग्राम)

‘द नन’ या हॉलीवूडच्या भयपटाला सध्या चांगलीच लोकप्रियता मिळते आहे. काळ्या काल्पनीक शक्तीविरोधात एका धर्मगुरूने दिलेल्या लढ्याची गोष्ट म्हणजे ‘The NUN’ हा चित्रपट. दरम्यान सोशल मीडियावर याच हॉलीवूडपटाचे धमाल मिम्स तूफान व्हायरल होत आहेत. बॉलीवूड किंवा हॉलीवूडच्या एखाद्या नव्या चित्रपटाचं पोस्टर असो किंवा मग एखादी हॅपनिंग घटना, सोशल मीडियावर त्याचं ट्रोलिंग हमखास होतं. ‘सुई-धागा’ चित्रपटातील अनुष्काचा रडका फोटो असो, किंवा मग प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सचा साखरपुडा…सोशल मीडियावर ट्रोल झालेली ही दोन ताजी उदाहरणं आहेत.  त्याचपाठोपाठ आता नुकत्याच रिलीज झालेल्या The NUN या चित्रपटाचंही जोरदार ट्रोलिंग सुरु आहे. पाहुया, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले The NUN चे काही विनोदी memes :

जेठालालचा ‘नन’सेन्स


लगानचं घ’नन’घनन


संजूचा ‘नंजू’


डेझी शाहाचा ‘नन’ ऑफ बिझनेस


वाचा : ‘द नन’ चित्रपटाची कथा थोडक्यात

अनुष्का शर्मा पुन्हा एकदा ट्रोल

 


‘नना’ पाटेकर


शक्ती कपूरचा ‘nun’दू

First Published on: September 11, 2018 3:19 PM
Exit mobile version