अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं किस ; व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं किस ; व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची पत्नी आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिल बायडेन, डग एमहॉफ यांना करताना किस दिसत आहेत. सध्या प्रचंड व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

खरं तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन मंगळवारी कॅपिटल हिल येथे स्टेट ऑफ द युनियनला संबोधित करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी अनेकजण त्या ठिकाणी उपस्थित होते. यामध्ये जो बायडेन यांची पत्नी देखील उपस्थित होती. तसेच उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ हे देखील उपस्थित होते. यावेळी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दुसरे स्टेट ऑफ द युनियन भाषण दिल्यानंतर काही वेळात त्या दोघांनी एकमेकांना किस केलं.सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी देखील अनेक कमेंट्स करत आहेत.


हेही वाचा :

“सरला एक कोटी” चित्रपट पाहून चाहत्याने कन्येचं नावच ठेवलं “सरला”

First Published on: February 8, 2023 4:06 PM
Exit mobile version