विराजस आणि शिवानी सांगत आहेत त्यांची लव्हस्टोरी

सध्या मराठी सिनेविश्वात चर्चेत असलेलं कपल म्हणजे विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे . नुकताच त्यांनी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करत या नात्याची सोशल मीडियावर कबुली दिली आहे. नक्की कशी आहे यांची लव्ह स्टोरी आपण या व्हिडीओ च्या माध्यमातून जाणून घेऊया .

First Published on: February 12, 2022 2:45 PM
Exit mobile version