कार्तिक आर्यनचं खरं नाव काय? आई-वडील आहेत डॉक्टर

कार्तिक आर्यनचं खरं नाव काय? आई-वडील आहेत डॉक्टर

कार्तिकला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शिक्षणासोबतच त्याने मॉडेलिंग क्षेत्रातही पदार्पण केलं. कार्तिकचं खरं नाव कार्तिक तिवारी असं आहे. कार्तिकचे आई, वडील आणि बहिण तिघेही डॉक्टर आहेत. कार्तिकने देखील डॉक्टर बनावं अशी त्याच्या आई-वडीलांची इच्छा होती. मात्र, कार्तिकने डॉक्टरकीचे शिक्षण न घेता इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं.

‘या’ बॉलिवूड चित्रपटातून केलं पदार्पण

कार्तिकचे आगामी चित्रपट
कार्तिक सध्या ‘हेरी फेरी 3’ मुळे चर्चेत आहे. तसेच तो आता ‘शहजादा’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

 

 


हेही वाचा :

‘दृश्यम 2’ने अवघ्या चार दिवसांत पार केला 75 कोटींचा टप्पा

First Published on: November 22, 2022 1:10 PM
Exit mobile version