राशीभविष्य : सोमवार २२ एप्रिल २०२४

राशीभविष्य : सोमवार २२ एप्रिल २०२४

राशीभविष्य

मेष – आपल्या व्यक्तीसाठी एखादे धोरण बदलण्यात तुम्हाला यश मिळेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. धंदा वाढेल.

वृषभ – अपेक्षित व्यक्तीचा फोन येईल. अडचणींवर मात करण्यात यश मिळेल. दिवस आनंदात जाईल. कोर्ट केस जिंकाल.

मिथुन – सातत्याने काम करूनच वरिष्ठांवर छाप पाडता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नावलौकिक वाढेल.

कर्क – आर्थिक मदत मिळेल. कौटुंबिक आधार महत्त्वाचा वाटेल. कामात सहकारी मदत करतील. धंद्यात वाढ होईल.

सिंह – अहंकाराने वागू नका. प्रामाणिकपणे काम करा. यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. तब्येत सांभाळा.

कन्या – विचारांचा गोंधळ होईल. वेळेवर योग्य उत्तर न सुचल्यामुळे तारांबळ उडेल. मित्र मदत करतील.

तूळ – डावपेच टाळणे हा तुमचा स्वभावच नाही. प्रयत्नाने यश खेचून आणता येईल. घरातील सदस्यांसाठी खरेदी कराल.

वृश्चिक – बुद्धिचा उपयोग करण्याची संधी मिळेल. आळस न करता चमक दाखविण्याचा प्रयत्न करा. यश मिळेल.

धनु – परिस्थिती अनुकूल राहील. संधीचा लाभ घेता येईल. घरगुती जीवनात लक्ष द्यावे लागेल. दिवस चांगला जाईल.

मकर – कामाचे वेळापत्रक ठरविण्याची गरज भासेल. जुन्या आठवणी जाग्या होतील, मन भारावून जाईल.

कुंभ – जीवनसाथीच्या स्वभावाचा नवीन पैलू लक्षात येईल. मुलांची प्रगती आनंद देईल. धंद्यात नवे काम मिळेल.

मीन – रागाच्या भरात कोणाचाही अपमान करू नका. संयम बाळगा. सामाजिक कार्यात लोकांची कामे मार्गी लावा.

First Published on: April 22, 2024 2:00 AM
Exit mobile version