मेष ः- नोकरीचा प्रश्न सुटेल. मनावर दडपण येईल. धंद्यात लक्ष द्या. खाण्याची काळजी घ्या.
वृषभ ः- धंद्यात चांगली सुधारणा करा. मोठे काम मिळवा. मैत्रीतून काम मिळू शकेल. वरिष्ठांना नाराज करू नका.
मिथुन ः- कठीण काम करून घेता येईल. कला क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखी होतील. मान-प्रतिष्ठा मिळेल.
कर्क ः- सर्व कामे ठरविल्याप्रमाणे करता येतील. जुने स्नेही भेटतील. नोकरीचा प्रश्न सोडवता येईल. केस जिंकाल.
सिंह ः- खाण्या-पिण्याची काळजी घ्या. अहंकाराने वागून तुम्ही समोरच्या व्यक्तीवर दबाव आणू शकत नाही हे लक्षात ठेवा.
कन्या ः- घरातील व्यक्तींना खूश करता येईल. प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात वाढ करता येईल. कला क्षेत्रात मन रमेल.
तूळ ः- किरकोळ तणाव होईल. एखादी गोष्ट मनाला लागेल. मान-प्रतिष्ठेचा प्रश्न कुठेही करू नका. खंबीर रहा.
वृश्चिक ः- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. भेटी-गाठीत यश मिळेल. आवडत्या विषयात प्रगती करता येईल.
धनु ः- धंद्यात सुधारणा होऊ शकेल. नातलगांचा सहवास मिळेल. कठीण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
मकर ः- प्रसिद्धी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. धंद्यात वाढ होईल. वेळेला महत्त्व द्या. केस जिंकाल.
कुंभ ः- मागील येणे वसूल करा. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. आनंदी रहाल. अडलेले काम करून घ्या.
मीन ः- चंचलपणा न करता. स्वतःच्या कामावर लक्ष द्या. अनेक ठिकाणी लक्ष देण्यापेक्षा एका ठिकाणी एकाग्र व्हा.