राशीभविष्य सोमवार, २० एप्रिल २०२०

राशीभविष्य सोमवार, २० एप्रिल २०२०

मेष ःघरातील व्यक्तीच्या सुखासाठी प्रयत्न करावे लागतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका. थकबाकी मिळवा.

वृषभ ःप्रवासात दादागिरी करून चालणार नाही. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. खर्च होईल.

मिथुन ःनवे मित्रमंडळ तयार होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला क्षेत्रात मन रमेल.

कर्क ःतुमच्या कामात मेहनत घ्या. प्रतिष्ठा टिकवा. भलत्याच लोकांचा सल्ला घेऊ नका. यश मिळेल.

सिंह ःकठीण काम करण्याचा प्रयत्न करता येईल. कर्जाचे काम ओळखीने होऊ शकेल.

कन्या ःतुमचा अंदाज बरोबर येईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळून रहा. तुमचा फायदा होईल.

तूळ ःमनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यात नवा विचार करावा लागेल. पदाधिकार मिळेल.

वृश्चिक ःवरिष्ठांना उद्धटपणे बोलू नका. धंद्यात आळस करू नका. बोलण्यापेक्षा कामे करा.

धनु ःआत्मविश्वासाने महत्त्वाचा निर्णय घ्याल. घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. जुने स्नेही भेटतील.

मकर ःतुमच्या आधाराने काही लोक मोठे होतात व शेवटी तुम्हाला दगा देतात. माणसे ओळखा

कुंभ ःकुटुंबाच्या सुखासाठी नवा पर्याय शोधून काढाल. प्रवासाचा आनंद घ्याल. आवडते पदार्थ मिळतील.

मीन ःठरविलेला कार्यक्रम अचानक बदलावा लागेल. मित्राला मदत करावी लागेल. व्यवहारात लक्ष द्या.

First Published on: April 20, 2020 1:45 AM
Exit mobile version