राशीभविष्य मंगळवार, २१ एप्रिल २०२०

राशीभविष्य मंगळवार, २१ एप्रिल २०२०

राशीभविष्य

मेष ःतुमच्या कामात आर्थिक सहाय्य मोठे लोक करतील. धावपळ होईल. प्रकृतिची काळजी घ्या.

वृषभ ःघरातील कामे करता येईल. जीवनसाथी, मुले यांना खुष ठेवता येईल. धंदा वाढेल. मीपणा करू नका.

मिथुन ःतुमचा राग वाढेल अशी घटना घडू शकते. प्रवासात सावध रहा. दुखापत संभवते.

कर्क ःकठीण प्रश्नावर मार्ग शोधता येईल. मानप्रतिष्ठा मिळेल. जुना गैरसमज मिटवण्याची संधी मिळेल.

सिंह ःक्षुल्लक वाद घरात, नोकरीत कुठेही करू नका. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. नम्र रहा.

कन्या ःप्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधता येते त्याचा प्रत्यय येईल. घरातील व्यक्तींचे प्रेम मिळेल.

तूळ ःधंद्यात जम बसेल. नविन व्यक्तीची ओळख वाढेल. मानसन्मान मिळेल. नोकरी लागेल.

वृश्चिक ःमनाची चंचलता होईल. कला क्षेत्रात मन रमेल. नविन कल्पना डोक्यात येईल.

धनु ःशेजारी तुमच्या कामात ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे. वाहनाचा वेग कमी ठेवा जुनी आठवण येईल.

मकर ःतुमच्या कामातील अडचणी दूर करू शकाल. तात्पुरत्या संकराने तुम्ही गोंधळून जाऊ नका.

कुंभ ःकला क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नावलौकिक मिळेल. आनंदी रहाल.

मीन ःतुमची अनेक कामे होतील. दुसर्‍यांचा राग कमी होईल. साहित्याला नवा विषय मिळेल.

First Published on: April 21, 2020 1:04 AM
Exit mobile version