उन्हाळ्यात होतोय नाकातून रक्तस्राव!

उन्हाळ्यात होतोय नाकातून रक्तस्राव!

Nose-bleeding

एप्रिल, म महिन्यात सूर्य आ ओकत असतो. परिणामी वातावरण त होऊन उष्माघात, डिहायड्रेशन, त्वचाविकार आदी आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते, प त्यातही अनेकांना नाकातील रक्तस्रावाच्या समस्येला सामोरे जावे लागते. लहान मुलांमध्ये नाकातील रक्तस्रावाची समस्या अधिक प्रमाणात आढळत असली तरी मोठ्यांमध्येदेखील ह समस्या आढळून येते. उन्हाळ्यात नाकातून रक्तस्राव क तसेच त्यावर कोणते उपाय करता येतात? ह आ आपण जाणून घेणार आहोत.

उन्हाळ्यात नाकातून रक्तस्राव का होतो
उन्हाळ्याच्या दिवसात त हवेमुळे नाकातील सूक्ष्म फुटतात किंवा नाकातील श्लेष्मासारखा चिकट संरक्षक थ उन्हाळ्याच्या दिवसात कोरडा पडून उन्हाळ्याच्या दिवसात नाकातून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे उ रक्तदाबाची समस्याही नाकातील रक्तप्रवाहाला कारणीभूत ठरू शकते.

उन्हाळ्यात नाकातील रक्तप्रवाहाच्या समस्येवर करा मात
उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्हालाही नाकातून रक्तप्रवाहाच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर चिंता करून नका. काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येवर मात करू शकता.

बर्फाचा तुकडा घेऊन तो नाकावर चोळावा. असे केल्याने नाकातून होणार रक्तप्रवाह थांबतो. शिवाय रक्त वाहिन्यांमधील सूज कमी करण्यासही बर्फ फायदेशीर ठरतो.

क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असणार्‍या पदार्थांचा आहारात समावेश करा. पेरू, संत्र, स्ट्रॉबेरी, लिंबू या फळांमध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. या फळांच्या सेवनाने क जीवनसत्वाद्वारे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते.
कधी अचानक नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला तर अशावेळी डोके वर करून सरळ स्थितीत रक्तस्त्राव थांबेपर्यंत बसावे.
या दिवसात सतत थंड पाण्याने चेहरा धुवावा. त्यामुळे नाकपुड्याही हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडताना चेहरा स्कार्फने झाकावा. तसेच नाकावर रुमाल बांधावा. जेणेकरून गरम हवेपासून नाकातील रक्तकेशीकांचे संरक्षण होईल. नाक कोरडे पडणार नाही.

या दिवसात वाफ घ्यावी. त्यामुळे श्वासोच्छवासाचा मार्ग स्वच्छ राहतो. तसेच नाकाची जळजळही थांबते.

First Published on: April 26, 2019 4:57 AM
Exit mobile version