फुटलेल्या चहाचा कपचा असा करा वापर

फुटलेल्या चहाचा कपचा असा करा वापर

आपल्या हातातून कधी ना कधीतरी चहाचा कप फुटला जातो. अशातच तो आपण फेकून देण्याची चुक करतो. पण तुम्ही तो पुन्हा कसा वापराल याच संदर्भातील काही टीप्स पाहूयात.

फुटलेल्या कपात झाडं लावा


फुटलेला कप फेकून देण्याऐवजी त्यात तुम्ही एखाद झाडं लावा. आजकाल मार्केटमध्ये विविध रोपटी मिळतात. त्यांची किंमत फार नसते.

पेन स्टँन्ड


कपचा जर हँन्डल तुटला असेल तर त्याचा वापर तुम्ही पेन स्टँन्डसाठी करू शकता. अथवा पेंन्टिंगसाठी लागणारे पाणी त्यात तुम्ही ठेवू शकता.

कँन्डल तयार करा


फुटलेल्या कपात तुम्ही कँन्डल तयार करू शकता.

शोपिस तयार करा


आजकाल टाकावू पासून टिकावू वस्तू बनवल्या जातात. अशातच तुम्ही फुटलेल्या कपापासून एखादे सुंदर शोपिस तयार करू शकता.


हेही वाचा- Pillow खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

First Published on: July 6, 2023 4:02 PM
Exit mobile version