घरच्या घरी तयार करा कैरीची बर्फी

घरच्या घरी तयार करा कैरीची बर्फी

कैरीची बर्फी

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु होत असून उन्हाळा म्हटलं की बाजारात कैरी ही आलीच. याच आंबट गोड कैरीपासून तुम्ही घरच्या घरी गोडाधोडाची कैरीची बर्फी करु शकता.

साहित्य 

१ वाटी कैरीचा गर
६ वाटी साखर
वेलची पूड
ड्राय फ्रूट्स

कृती 

सर्वप्रथम साखरेचा पाक तयार करावा. त्यानंतर गोळीबंद पाक तयार झाला की त्यात गर घालून हळू हळू एकजीव करुन घ्यावे. शिजल्यानंतर खाली उतरवून वेलीच पूड घालून घोटावे. तयार झालेल्या पाकामध्ये केळ्याचा गर घालून हळू हळू हलवून घ्यावे. शिजल्यानंतर खाली उतरवून वेलीच पूड घालून घोटून घ्यावे. त्यानंतर तुपाचा हात लावलेल्या ताटात हे सारण ओतावे आणि आवडीनुसार ड्राय फ्रूट्सने बर्फी सजवावी. ही बर्फी ८ तास तशीच ठेवावी आणि त्यानंतर त्याच्या हव्यात्या आकारानुसार वड्या पाडाव्यात.

First Published on: March 17, 2020 6:30 AM
Exit mobile version